...अखेर शिरपूर सरपंचाचा राजीनामा मंजूर
तभा वृत्तसेवा शिरपूर जैन, ३१ जानेवारी १७ सदस्यसंख्या असलेल्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायत ही अत्यंत महत्वाची आहे. या ग्रामपंचायतवर श्याम गाभणे व संजय शर्मा यांच्या गटाचे वर्चस्व असून, मागील दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे व ठरल्याप्रमाणे इंदू गजानन ईरतकर यांनी आपल्या सरपंच पदाचा रा…