भाविकांसाठी तयार होतोय २00 क्विंटलचा महाप्रसाद!

महाप्रसाद! । मालेगाव : श्री नाथ नंगे महाराज संस्थान, डव्हा येथील यात्रा महोत्सवाची सांगता ३ फेब्रुवारी रोजी होणार असून यानिमित्त २०० क्विंटल महाप्रसादाचे वितरण होणार आहे. त्यानुसार, सोमवारपासूनच महाप्रसाद तयार करण्यास सुरुवात झाली आहे. महाप्रसादाकरिता ७५ क्विंटल गव्हाच्या पुया, ५० क्विंटलची भाजी, बुंदीसाठी १५ क्विंटल बेसन, ३० क्विंटल साखर आणि ३० क्विंटल तेल भाविक परिश्रम घेत आहेत. महाप्रसाद महोत्सवात यावर्षी किमान एक लाख लागणार आहे. एवढ्या भव्यदिव्य वितरणाकरिता २५०० स्वयंसेवक भाविक महाप्रसादाचा लाभ घेतील, प्रमाणात आयोजित केल्या जाणाऱ्या उपस्थित राहणार आहेत.५० ट्रॅक्टरद्वारे असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या महाप्रसादाचे चोख नियोजन महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. यात्रा महोत्सवास २८ फेब्रुवारीपासून करण्यात आले असून संस्थानवर पुरी पाणी वाटपासाठी ६ टँकरची सोय सुरुवात झाली आहे. यामध्ये आणि बंदी तयार करण्यास करण्यात आली आहे. विश्वजीवन ग्रंथाचे पारायण, प्रारंभदेखील झाला आहे. बुंदी तयार रथसप्तमीला नाथनंगे महाराजांनी हरिकीर्तन, भजन आदी धार्मिक करण्यासाठी डोंगरकिन्ही येथील विश्वनाथ महाराजांच्या शरीरात श्री कार्यक्रम सुरू आहेत. मंदिरातील पूजा सेवाधारी सेवाराम आडे, बल्लू क्षेत्र माहूर येथे परकाया प्रवेश केला कैलास देशमुख करीत आहेत. यात्रा महाराज, संतोष राठोड, प्रल्हाद राठोड, होता, अशी अख्यायिका असन त्याचे महोत्सवादरम्यान रोगानिदान शिबिर. ललित देशमुख, प्रवीण पाटील, स्मरण म्हणून या यात्रा महोत्सवाचे जागृती शिबिराचे आयोजन करण्यात सुनील देशमुख, श्यामा यांच्यासह ५० आयोजन करण्यात येते. या आले आहे.