ट्रॅक्टर अपघातात युवक ठार

जऊळका रेल्वे, दि.१ (प्रतिनिधी) अरुण जाधव हा ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरचा मुंडा आणण्यासाठी गेला.यावेळी ताबा सुटून येथील पोलीस स्टेशनंतर्गत येत ट्रॅक्टरचा मुंडा पलटी होवून धरणाच्या असलेल्या वडी शेतशिवारात ट्रॅक्टर पलटी भिंतीवरुन खाली पडला.या अपघातात झाल्याने चालक जागीच ठार झाल्याची चालकाला जबर मार लागल्यामुळे त्याचा घटना बुधवार दि. १ रोजी घडली.अरुण जागीच मृत्यू झाला. त्याला जऊळका जाधव (वय ३०) असे अपघातातील रेल्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतक युवकाचे नाव आहे. उचाराकरीता हलविण्यात आले.यावेळी __याबाबत सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषीत वडी शेतशिवारात असलेल्या धरणाच्या केले.गावातील तरुणाचा अपघाती मृत्यू भिंतीवर स्वराज ७३५ या बिना नंबर झाल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या असलेल्या ट्रॅक्टरच्या मुंड्यावर मोटर पंप जात आहे. मृतक अरुण जाधव याच्या बसविला होता.त्याव्दारे शेतीला सिंचना पश्चात दोन मुली, एक मुलगा, पत्नी साठी पाणी दिल्या जात होते. दरम्यान, असा आप्त परीवार आहे.